( SBI ) भारतीय स्टेट बँकेत विविध जागांसाठी भरती. - naukriaapli

Main Menu

( SBI ) भारतीय स्टेट बँकेत विविध जागांसाठी भरती.

भारतीय स्टेट बँकेत 207 विविध जागांसाठी भरती. State Bank of India Recrutment 2026

भारतीय स्टेट बँक मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी पात्रता , पद संख्या , पदांची नावे , वय , अर्ज कसा करावा , अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर माहीत खाली दिली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनती. 


पद संख्या ( Total जागा ) : 207


पदांची नावे ( Name of post ) :

पद क्र. 1) झोनल हेड

पद क्र. 2) रिजनल हेड

पद क्र. 3) रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड

पद क्र. 4) इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट

पद क्र. 5) इन्व्हेस्टमेंट ऑफिसर

पद क्र. 6) VP वेल्थ

पद क्र. 7) AVP वेल्थ


शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 15 वर्षाचा अनुभव 

पद क्र. 2 i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 12 वर्षाचा अनुभव 

पद क्र. 3) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 08 वर्षाचा अनुभव

पद क्र. 4) i) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा CA /CFA ii) 06 वर्षाचा अनुभव

पद क्र.5) i) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा CA /CFA ii) 04 वर्षाचा अनुभव

पद क्र. 6) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 06 वर्षाचा अनुभव

पद क्र. 7) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 08 वर्षाचा अनुभव


वयाची अट ( Age Limit )  : 

31 ऑगस्ट 2026 रोजी,( SC/ST/PWD : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )

पद क्र. 1) 35 ते 50 वर्ष पर्यंत

पद क्र. 2) 35 ते 50 वर्ष पर्यंत

पद क्र. 3) 28 ते 42 वर्ष पर्यंत

पद क्र. 4) 28 ते 42 वर्ष पर्यंत

पद क्र. 5) 28 ते 40 वर्ष पर्यंत

पद क्र. 6) 26 ते 42 वर्ष पर्यंत

पद क्र. 7) 23 ते 35 वर्ष पर्यंत


फी ( Fee ) : 

खुला प्रवर्ग/OBC/EWS : रु 750/- 

( SC/ST/PWD : फी नाही  )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  


अर्ज कसा करावा ( Apply Mode ) : ऑनलाइन


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 सप्टेंबर 2026 


अधिकृत वेबसाइट : www.sbi.com

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

अधिकृत जाहिरात पाहा : PDF