मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 विविध जागांसाठी भरती. Mineral Exploration Corporation Limited Recruitment 2026
मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी पात्रता , पद संख्या , पदांची नावे , वय , अर्ज कसा करावा , अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर माहीत खाली दिली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनती.
पद संख्या ( Total जागा ) : 122
पदांची नावे ( Name of post ) :
पद क्र. 1) अकाउंटंट
पद क्र. 2) टेक्निशियन - सर्व्हे
पद क्र. 3) टेक्निशियन - सॅम्पलिंग
पद क्र. 4) टेक्निशियन - लॅबोरेटरी
पद क्र. 5) असिस्टंट - मटेरियल्स
पद क्र. 6) असिस्टंट - अकाउंट्स
पद क्र. 7) स्टेनोग्राफर - इंग्रजी
पद क्र. 8) असिस्टंट - हिंदी
पद क्र. 9) इलेक्ट्रिशियन
पद क्र. 10) मशिनिस्ट
पद क्र. 11) टेक्निशियन - ड्रिलिंग
पद क्र. 12) मेकॅनिक
पद क्र. 13) मेकॅनिक कम ऑपरेटर - ड्रिलिंग
पद क्र. 14) ज्युनियर ड्रायव्हर
पद क्र. 15) असिस्टंट - IT
पद क्र. 16) असिस्टंट - HR
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) CA/ICWA iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्र. 2) i) 10 वी पास ii) ITI - सर्व्हे डिप्लोमा
पद क्र. 3) B.Sc.
पद क्र. 4) B.Sc. - Chemistry/Physics/ Geology
पद क्र. 5) गणित विषयात पदवी किंवा B.Com
पद क्र. 6) B.Com
पद क्र. 7) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी शॉर्ट हँड 80 WPM
पद क्र. 8) हिंदी आणि इंग्रजी शाखेतील पदवी
पद क्र. 9) i) ITI (इलेक्ट्रिकल)/ इलेक्ट्रिकल डिप्लोमा ii) वायरमन प्रमाणपत्र iii) 01 वर्षाचा अनुभव
पद क्र. 10) i) ITI (टर्नर/ मशिनिस्ट/ ग्राइंडर/ मिलर ट्रेड) किंवा डिप्लोमा
पद क्र. 11) i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) iii) 01 वर्षाचा अनुभव
पद क्र. 12) i) ITI (डिझेल / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड) किंवा डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना iii) 01 वर्षाचा अनुभव
पद क्र. 13) i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 14) i) 10 वी पास ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना iii) 01 वर्षाचा अनुभव
पद क्र. 15) BCA / BCS / BCCA / B.Sc.
पद क्र. 16:) BA/B.Com/B.Sc/ BBA/ BBM/BSW
वयाची अट ( Age Limit ) :
01 सप्टेंबर 2026 रोजी,18 ते 30 वर्ष पर्यंत
( SC/ST/PWD : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग/OBC/EWS : रु 500/-
( SC/ST : फी नाही )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा ( Apply Mode ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
11 ऑक्टोबर 2026 ( अर्ज करण्याची सुरुवात 12 सप्टेंबर 2026 )
अधिकृत वेबसाइट : www.mecl.co.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
अधिकृत जाहिरात पाहा : PDF