( BOB ) बँक ऑफ बडोदा विविध जागांसाठी भरती. - naukriaapli

Main Menu

( BOB ) बँक ऑफ बडोदा विविध जागांसाठी भरती.

बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 विविध जागांसाठी भरती. Bank of Baroda Recruitment 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी पात्रता , पद संख्या , पदांची नावे , वय , अर्ज कसा करावा , अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर माहीत खाली दिली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनती. 


पद संख्या ( Total जागा ) : 1100


पदांची नावे ( Name of post ) :

पद क्र. 1) वेल्थ एक्झिक्युटिव

पद क्र. 2) क्रेडिट अ‍ॅनालिस्ट-C


शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) पुढील पैकी प्रमाणपत्र – IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A, / NISM Series V-D.iii) 03 वर्ष अनुभव

पद क्र. 2) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) CA


वयाची अट ( Age Limit )  : 

01 सप्टेंबर 2026 रोजी,( SC/ST/PWD : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )

पद क्र. 1) 22 ते 32 वर्ष पर्यंत 

पद क्र. 2) 21 ते 33 वर्ष पर्यंत 


फी ( Fee ) : 

खुला प्रवर्ग/OBC/EWS : रु 850/- 

( SC/ST/PWD : रु 175/- )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : नवी दिल्ली 


अर्ज कसा करावा ( Apply Mode ) : ऑनलाइन


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 सप्टेंबर 2026 


अधिकृत वेबसाइट : www.bankofbaroda.bank.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

अधिकृत जाहिरात पाहा : PDF