युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 225 जागांसाठी भरती. United India Insurance Company Limited Recrutment 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी पात्रता , पद संख्या , पदांची नावे , वय , अर्ज कसा करावा , अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर माहीत खाली दिली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनती.
पद संख्या ( Total जागा ) : 225
पदांची नावे ( Name of post ) :
पद क्र. 1) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर - जनरलिस्ट
पद क्र. 2) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर - हिंदी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 2) i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
वयाची अट ( Age Limit ) :
30 जून 2026 रोजी, 21 ते 30 वर्ष पर्यंत
( SC/ST/PWD : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग/OBC/EWS : रु 1000/-
( SC/ST/PWD : रु 250/- )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा ( Apply Mode ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 सप्टेंबर 2026
अधिकृत वेबसाइट : www.uiic.co.in.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
अधिकृत जाहिरात पाहा : PDF