दिल्ली उच्च न्यायालयात 150 विविध जागांसाठी भरती. Delhi High Court Recrutment 2026
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी पात्रता , पद संख्या , पदांची नावे , वय , अर्ज कसा करावा , अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर माहीत खाली दिली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनती.
पद संख्या ( Total जागा ) : 150
पदांची नावे ( Name of post ) :
पद क्र. 1) सिनियर पर्सनल असिस्टेंट
पद क्र. 2) पर्सनल असिस्टेंट
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी शॉर्ट हँड 110 WPM iii) इंग्रजी टायपिंग 40 WPM
पद क्र. 2) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी शॉर्ट हँड 100 WPM iii) इंग्रजी टायपिंग 40 WPM
वयाची अट ( Age Limit ) :
01 जानेवारी 2026 रोजी,18 ते 32 वर्ष पर्यंत
( SC/ST/PWD : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग/OBC/EWS : रु 1500/-
( SC/ST/PWD : रु 1300/- )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : नवी दिल्ली
अर्ज कसा करावा ( Apply Mode ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 ऑक्टोबर 2026
अधिकृत वेबसाइट : www.delhihighcourt.nic.in/web/
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
अधिकृत जाहिरात पाहा : PDF